100 नव्या इलेक्ट्रिक बस पुणेकरांच्या सेवेत, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

100 नव्या इलेक्ट्रिक बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या इलेक्ट्रिक बस पुण्याच्या रस्त्यांवर धावतील. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होईल.

| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 12:05 AM
1 / 6
100 नव्या इलेक्ट्रिक बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

100 नव्या इलेक्ट्रिक बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

2 / 6
या इलेक्ट्रिक बस पुण्याच्या रस्त्यांवर धावतील. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होईल.

या इलेक्ट्रिक बस पुण्याच्या रस्त्यांवर धावतील. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होईल.

3 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (6 मार्च) या बसेसचं लोकार्पण करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (6 मार्च) या बसेसचं लोकार्पण करतील.

4 / 6
सध्या पुण्यातील रस्त्यांवर 150 इलेक्ट्रिक बस धावत आहेत.

सध्या पुण्यातील रस्त्यांवर 150 इलेक्ट्रिक बस धावत आहेत.

5 / 6
पुणेकरांच्या सेवेत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल

पुणेकरांच्या सेवेत 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल

6 / 6
या बसेसमध्ये 33 प्रवासी आसन क्षमता आहे.

या बसेसमध्ये 33 प्रवासी आसन क्षमता आहे.