गार्डन नव्हे ही तर नदी!, इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा!
लोणवळ्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा हा असा विळखा पडलाय. तात्काळ नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशासनाकडे करत आहेत.
1 / 5

तुम्हाला हे एखादं गार्डन वाटू शकतं पण हे गार्डन नाही तर नदी आहे.
2 / 5
लोणवळ्यातील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा हा असा विळखा पडलाय.
3 / 5
तात्काळ नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशासनाकडे करत आहेत.
4 / 5
गेल्या 25 वर्षात इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी अनेक मोहीम राबविण्यात आल्या. मात्र त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत, त्यामुळे इंद्रायणी नदीची ही अशी दुरवस्था झाली आहे.
5 / 5
इंद्रायणी नदी लोणवळ्यामधून उगम पावल्यानंतर आळंदी,देहूनगरी मधून जाते. अनेक भाविक-भक्त ह्या नदीत आचमन करून दर्शन घेत असतात. त्यामुळे नदी स्वच्छ करण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
हवेच्या गुणवत्तेची कशाल चिंता? ती आपोआप सुधारेल, आदित्यनाथ म्हणाले काय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा
CSKच्या ज्या खेळाडूने विक्रमी फिफ्टी ठोकली, आता त्यालाच बाहेर करणार?
सुनेत्रा पवारांनी वस्तीवर पिठलं भाकरीचा आस्वाद घेत साजरी केली भाऊबिज
रोज किती प्रोटीन खावे? वय आणि वजनानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज असत
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी