AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasantrao kale Sugar Factory election : वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?

Vasantrao kale Sugar Factory election : वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज जाहीर झाला. त्याचवेळी या निवडणुकीला गालबोट लावणारी एक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभिजीत पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाला.

Vasantrao kale Sugar Factory election :  वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?
sahakar shiromani vasantrao kale Sugar Factory election result
| Edited By: | Updated on: Jun 18, 2023 | 1:54 PM
Share

सोलापूर : पंढरपुरातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी गड राखला. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा कल्याणराव काळे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलय. पण त्याचवेळी या निवडणुकीला गालबोट लावणारी एक घटना सुद्धा घडली आहे.

शासकीय गोदाम येथे वसंतराव काळे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे, भागिरथ भालके, गणेश पाटील आले असता कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना खांद्यावर घेऊन गुलाल उधळून जल्लोष केला. मतमोजणीत सत्ताधारी कल्याणराव काळे गट आघाडीवर होता.

गाडीवर हल्ला

दरम्यान निवडणुकीतील विरोधक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाला. अभिजीत पाटील यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. कुठे घडली घटना?

सत्ताधारी कल्याणराव काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात गाडी फोडण्याचे कृत्य केल्याचा संशय आहे. मतमोजणी केंद्राबाहेर गाडी फोडण्याची घटना घडली. या घटनेमुळे सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीला गालबोट लागले.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.