AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh murder case : वाल्मिक कराडला मोठा धक्का, थेट सुप्रीम कोर्टातून आली मोठी बातमी, आता…

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. दरम्यान आता सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली असून, त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.

Santosh Deshmukh murder case : वाल्मिक कराडला मोठा धक्का, थेट सुप्रीम कोर्टातून आली मोठी बातमी, आता...
Valmik KaradImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 10:01 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे. त्याच्या अडचणी आता वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा जामीन अर्ज आता सुप्रीम कोर्टाने देखील फेटाळला आहे. वाल्मिक कराडने आधी जामिनासाठी हाय कोर्टात अर्ज केला होता, हाय कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्याने जामीनासाठी थेट सुप्रीम कोर्टात अर्ज केला. मात्र सुप्रीम कोर्टान देखील त्याला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

जेलमधला मुक्काम वाढला 

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. दरम्यान त्याने जामिनासाठी आधी हाय कोर्टात अर्ज केला होता, मात्र हाय कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला, परंतु सुप्रीम कोर्टाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आता त्याला पुढील एक वर्ष जामीन अर्ज करता येणार नाही, त्यामुळे त्याला एक वर्ष जेलमध्येच राहवं लागणार आहे, त्याला एक वर्षानंतर आता जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे.  ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सुशील कराड नेमकं काय सांगणार आहे? काही गौप्यस्फोट करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...