AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीजेवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी थेट सांगितले कारण..

डीजेवरील बंदी हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. पुण्यात डीजेवर बंदीची मागणी केली जात आहे. काही लोक याचे समर्थन करत आहेत, तर काही लोक विरोध. त्यातच आता साताऱ्याच्या एसपींनी यावर मोठे विधान केले.

डीजेवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी थेट सांगितले कारण..
Satara SP Nikhil Pingle
| Updated on: Sep 07, 2026 | 3:05 PM
Share

पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीवरून वाद पेटला आहे. प्रत्येकाची मते याबाबत वेगवेगळी आहेत. काल पुण्यात डीजेविरोधात मोठा मोर्चा लोकांनी काढला. अनेक समस्या लोकांनी मांडल्या. नागरिकांकडून डीजे बंदीची मागणी केली जात आहे. दुसरीकडे गणेश मंडळाकडून डीजे बंदीच्या मागणीला विरोध होत आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. डीजे बंदीची मागणी करत असताना त्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरे जावं लागले. हेच नाही तर भर कॅमऱ्यासमोर त्यांना मारहाण झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले. नागपूरमध्ये पूर्णपणे डीजेला बंदी आहे. मग नागपूरमध्ये बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

डीजे बंदी होणार की नाही, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी डीजे विरोधात भूमिका घेतली. डीजेवर बंदी येऊच शकत नाही…असे मोठे विधान सातारा जिल्ह्याचे एसपी निखिल पिंगळे यांनी केले. सातारा जिल्ह्याचे एसपी निखिल पिंगळे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. डाॅल्बीच्या आवाजाला परवानी पाहिजे तर सुचवला पर्याय, असेही त्यांनी म्हटले.

राज्यात डीजेवर बंदी घालण्याबाबत जोरदार मागणी धरली असताना सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांनी डीजेवर बंदी येवूच शकत नाही, असे विधान केले आहे. त्यांनी डाॅल्बी आणि डीजे यामधील फरक सांगितला आहे. डाॅल्बी ही टेक्नालाॅजी असते, त्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घालायला कुठेच सांगितले नाही. फक्त आवाजाची मर्यादा ठेवा सांगितले आहे. तर डीजे मुक्ती होवूच शकत नाही.

कारण डीजे हा बाबा किंवा बाई पण असते. ती केवळ टेक्नालाॅजी चालवते. तेव्हा मुद्दा डाॅल्बीचा नाही, आवाजाचा आहे. तेव्हा ज्यांना डाॅल्बीला परवानगी पाहिजे, त्यांनी त्याच्या घरातील आज्जी- आजोबांना तेथे बसवावे मग परवानगी देवू असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांना केले.

Follow Us
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा