AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला, उद्या मोठा पक्षप्रवेश?

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुाका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला, उद्या मोठा पक्षप्रवेश?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2025 | 7:59 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे,  निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोबतच पक्षांतराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता, दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच असून, ऐन निवडणुकीच्या तोडांवर सुरू असलेली पक्षगळती महाविकास आघाडीमधील पक्षांसाठी डोके दुखीचा विषय बनली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे यांनी गेल्यावेळी भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.  उद्या डोंबिवली  जिमखाना येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण डोंबिवली महानगपालिकेतील राजकीय समीकरण बदलणार आहेत. दीपेश म्हात्रेंचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासोबतच  एकनाथ शिंदे यांनाही मोठा धक्का मानला जात आहे. मगच्या वर्षी चार माजी नगरसेवकांसोबत दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राम राम ठोकून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र तरी देखील दीपेश म्हत्रे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत होते, मात्र आता दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.  अखेर रवींद्र चव्हाण यांनी दीपेश म्हात्रेंच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करून, एका दगडात दोन पक्षी मारल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका