AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटात मोठी उलथापालथ, सोलापुरातील अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; तडकाफडकी निर्णय; काय घडतंय?

Shivsena : शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोलापूर, माढा लोकसभेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे या दोन्ही लोकसभेतील सर्व निवडी रद्द करण्यात आल्या आहेत.

शिंदे गटात मोठी उलथापालथ, सोलापुरातील अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; तडकाफडकी निर्णय; काय घडतंय?
Eknath Shinde Shivsena NnImage Credit source: Google
| Updated on: Apr 14, 2026 | 9:39 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोलापूर, माढा लोकसभेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे या दोन्ही लोकसभेतील सर्व निवडी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे या दोन्ही मतदार संघात खळबळ उडाली आहे. काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी या दोन्ही मतदारसंघात आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर आज तडकाफडकी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

शिवसेनेची सोलापूर, माढा लोकसभेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारणी सोबतच महिला आघाडी, युवासेना आणि इतर प्रकोष्ट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोलापूर आणि माढा लोकसभेतील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुखापर्यंतच्या सर्व निवडी रद्द झाल्या आहेत. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

आढावा बैठकीनंतर निर्णय

काल शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोलापुरात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले होते, त्यामुळे श्रीकांत शिंदे संतापले देखील होते. त्यानंतर अखेर आज जिल्ह्यातील सर्वच कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. यामुळे आता आगामी काळात या दोन्ही मतदारसंघांना नवी कार्यकारिणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी आता शिवसेनेची धुरा नवीन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे.

श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत घेतला होता आढावा

काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा बैठक घेतली होती. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी, ‘सोलापूर, धाराशिव, माढा या लोकसभाचा आढाव आम्ही या बैठकीत घेत आहे. शिंदे साहेबांच्या आदेशाने संपर्क प्रमुख नेमण्यात आलेले आहेत, ते सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. आम्ही लोकसभा निहाय आढावा घेतोय यानंतर अगदी वार्ड निहाय देखील आढावा घेतला जाईल. जिल्हापरिषद, महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. भविष्यात देखील चांगलं यश मिळावं यासाठी आम्ही हा आढावा घेतोय. कार्यकर्ते कशा पद्धतीने कामे करतायेत, पद ज्यांच्याकडे आहे त्यांनी काय केलं हे सगळं आम्ही बघतोय’ अशी माहिती दिली होती. त्यानंतर आज थेट कार्यकारिणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार