AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा गेम करायचा आहे… अमेरिकेला जाताना अंजली दमानिया यांना धमकी, मोठी खळबळ

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेला असताना त्यांना ही धमकी मिळाली होती.

तुमचा गेम करायचा आहे... अमेरिकेला जाताना अंजली दमानिया यांना धमकी, मोठी खळबळ
Anjali-DamaniyaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 10, 2025 | 12:43 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. आता त्यांना जीवेमारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. स्वत: अंजली दमानिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. अंजली दमानिया अमेरिकेत असताना त्यांना धमकी मिळाली होती. तसेच तुमचा गेम करायचा आहे अशी धमकी देणाऱ्याची भाषा असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

मिळालेल्या धमकी विषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘मी अमेरिकेला असताना मला अतिशय खात्रीने एका सूत्राकडून कळलं होतं की तुमच्या जीवाला धोका आहेत.. म्हणजे त्यांची जी भाषा होती ती तुमच्या गेम करायचे आहे. ज्या दिवशी जरांगे पाटलांना धमकी आली त्याच दिवशी मला वाटतं मलाही यांचा फोन आला होता. धमकी देणारे जे लोक आहेत ते सेकंड रँकचे लोक आहेत. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा. तुमचे फोन बंद ठेवा.’

‘मी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेणार नाही’

पुढे त्या म्हणाल्या, ‘अतिशय सीनियर व्यक्तींकडून मला माहिती मिळाली आहे. पण मला वाटतं की लढताना या सगळ्या गोष्टीची आपण विचार करु नये. मी याबाबत कोणालाही भेटणार नाही. मी कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेणार नाही.’

धमकी देणारी व्यक्ती कोण?

धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही. त्यांच्या इनपुट बद्दल मला काही माहित नाही. पण मला जे फोन आला होता ते अतिशय मोस्ट सीनियर लेवल वरून फोन आला होता. आणि खात्रीलायकपणे सांगितलं होतं की यांचे आता अती होत आहे यांचा आता गेम करायचं.’

पार्थ पवार प्रकरणावर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

पार्थ पवारांच्या दोन्ही कंपन्यांचा पूर्ण वेलेंटसीटच्या किस केला. रेवेन्यू झिरो, टोटल इन्कम झिरो असा असताना सात ते आठ रुपये त्यांना तोटा म्हणजे या कंपनीत काहीही नाहीये. अशी कंपनी जमीन कसा घेऊ शकते? हा पहिला प्रश्न. दुसरा त्यांच्यावर जे FIR झाला आहेत. त्याच्यावर आजच मी पत्र ड्राप करून पाठवणार.. कारण अथॉरिटी लेटर ज्या व्यक्तीला दिले आहेत त्यांचे काम फक्त दिलेले काम करणं आहे. त्यांच्या लीगल जे आहे सगळं पार्थ पवारांवर आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप