AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मारुती सुझुकी कारची दुचाकीला धडक, कारमध्ये अवैध हातभट्टीच्या दारुची वाहतूक, चालक फरार!

पुणे सोलापूर महामार्गावर एका मारुती सुझुकी कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिलीय. पुण्याच्या दिशेने ही मारुती सुझुक कार चाललेली असतानाहा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे ज्या कारने दुचाकीला धडक दिली त्या कारमधून अवैद्य हातभट्टीच्या दारुची वाहतूक केली जात होती. (Solapur Suzuki car hit bike Two young men injured)

Video : मारुती सुझुकी कारची दुचाकीला धडक, कारमध्ये अवैध हातभट्टीच्या दारुची वाहतूक, चालक फरार!
पुणे सोलापूर महामार्गावर एका मारुती सुझुकी कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिलीय.
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 10, 2021 | 9:29 AM
Share

सोलापूर : पुणे सोलापूर महामार्गावर एका मारुती सुझुकी कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिलीय. पुण्याच्या दिशेने ही मारुती सुझुक कार चाललेली असतानाहा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे ज्या कारने दुचाकीला धडक दिली त्या कारमधून अवैद्य हातभट्टीच्या दारुची वाहतूक केली जात होती. (Solapur Suzuki car hit bike Two young men injured)

सविस्तर घटना अशी की, सोलापूरवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या मारुती सुझुकीने एका दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेल्या दोघांना गंभीर मार लागला. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकी थेट कारच्या खाली आली. एवढा गंभीर अपघात होऊनही कारचालकाने जखमींची विचारपूस करण्याचं औदार्य दाखवलं नाही.

चालक फरार…

उलट आपल्या गाडीत अवैध हातभट्टीची दारु आहे म्हणून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. अपघाताची तीव्रता पाहून परिसरातील लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नंतर लोकांनीच जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. जखमींवर सध्या डॉक्टर उपचार करत आहेत.

(Solapur Suzuki car hit bike Two young men injured)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…