AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National kusti championship : कविटगावच्या पैलवानाचं ‘यश’; कुस्ती स्पर्धेत केली रौप्य पदकाची कमाई

पटना येथे 15 वर्षाच्या आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National kusti championship) नुकत्याच पार पडल्या. त्या स्पर्धेत करमाळा (Karmala) तालुक्यातील कविटगावचा पैलवान यश शिवाजी सरडे (Yash Sarde) याने 44 किलो वजन गटामध्ये रौप्यपदक मिळविले आहे.

National kusti championship : कविटगावच्या पैलवानाचं 'यश'; कुस्ती स्पर्धेत केली रौप्य पदकाची कमाई
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा यश सरडेImage Credit source: Tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 03, 2022 | 6:30 PM
Share

सोलापूर : पटना येथे 15 वर्षाच्या आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National kusti championship) नुकत्याच पार पडल्या. त्या स्पर्धेत करमाळा (Karmala) तालुक्यातील कविटगावचा पैलवान यश शिवाजी सरडे (Yash Sarde) याने 44 किलो वजन गटामध्ये रौप्यपदक मिळविले आहे. त्यास रुस्तम ए हिंद पैलवान विजय गुटाळ यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यश हा कविटगाव येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. त्याबरोबरच पुणे येथील रुस्तम ए हिंद अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 29 ते 31 मार्चदरम्यान पटना, बिहार येथे ही स्पर्धा पार पडली. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जागतिक दर्जाच्या मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, भोसरी पिंपरी चिंचवड येथे निवड चाचणी पार पडली होती. निवड चाचणीत 488 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

yash sarde

पदकविजेत्यांसह यश सरडे

देशभरातील कुस्ती स्पर्धक आखाड्यात

पटना येथे देशभरातील कुस्तीपटू आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आखाड्यात उतरले. राष्ट्रीय ज्युनियर कुस्तीमध्ये, ग्रीको रोमनला बिहारचे कुंदन कुमार ठाकूर आणि कमलेश यादव यांनी प्रशिक्षित केले. यशवंत यादव आणि अमरकांत झा फ्रीस्टाईलमध्ये तर उदय तिवारी मुलींच्या गटात राहिले. संघाचे व्यवस्थापक रामपूजन साहनी यांनी काम पाहिले..

yash sarde

पदकविजेत्यांसह यश सरडे

आणखी वाचा :

Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेस घसरुन एकाचा मृत्यू, भीषण अपघाताचे फोटो

Ajit Pawar : ‘एकेकाळी 14 आमदार होते, ते का गेले याचं आत्मपरीक्षण राज ठाकरेंनी करावं’

IPL 2022 स्टेडियममध्ये मॅच दरम्यान कपलचा ‘किसींग’ सीन, ‘माझा देश बदलतोय, पुढे जातोय’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...