TOP 9 Headlines | 12 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: Mar 12, 2022 | 6:07 PM

What's App Bulletin : आज 12 मार्च, 2022. आज देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीवरून राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने मोदींनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाला ब्रेक लावला आहे. तर विद्यार्थ्यांबाबतही मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

TOP 9 Headlines | 12 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
Image Credit source: tv9
Follow us on
  1.  पोलीस फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी बंगल्यावर जाणार, फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा तापलं, तर कधीही या मी तयार आहे, फडणवीसांचं पोलिसांना उद्देशून ट्विट https://bit.ly/3i5mMFf
  2. ठाकरे सरकारचा भाजपला धक्का, नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाला ब्रेक, नदी सुधार योजनेत काय अडलं? राजकारणात उलटसूलट चर्चा https://bit.ly/36d02k3
  3. सीबीएसईकडून दहावी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, चुकीच्या प्रश्नावरून झालेला गोंधळ, निकाल कुठं उपलब्ध होणार, वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3CDMUR9
  4.  ‘ईपीएफओ’कडून पीएफच्या व्याजदरात कपात; 6 कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका, केंद्राच्या योजनेत बदल काय? वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3MMyDGr
  5.  मुंबई लोकलमध्ये मध्यरात्री तरुणीवर ब्लेडनं वार, आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार, संतप्त नागरिकांचा पोलिसांना सवाल, https://bit.ly/36cxJCi तर नागपुरात आधी एकाच कुटुंबात तिघांची आत्महत्या-हत्या, प्रेमी जोडप्याची धावत्या रेल्वेखाली उडी https://bit.ly/3KDoCtb
  6. नीट पीजी परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार, आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, कट ऑफ कमी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा, तर मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार https://bit.ly/3JcqQ2j
  7.  रशियाचे ISIS सारखे धंदे, महापौरांना किडनॅप केल्याचा झेलेन्स्कींचा आरोप, तर युक्रेनकडून रशियन सैनिकांच्या वाहन ताफ्यावर हल्ला https://bit.ly/3Je0MUI
  8. रोहित शर्मा बाद होताच स्टेडियममध्ये जल्लोष; प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडलं, आजच्या कसोटीत भारताची खराब सुरूवात, सुरूवातीलाचा डाव डगमगला https://bit.ly/3KElnBA
  9. हल्लीच्या अभिनेत्री अभिनयापेक्षा आयलाईनरवर जास्त फोकस करतात, उषा नाडकर्णी यांनी कान टोचले, तर झुंडबाबत धुरळाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत https://bit.ly/3tQ59yK