नाशिक ग्रामीण पोलिसांची हफ्तेखोरी चव्हाट्यावर, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

नाशिक : पोलिसांची हफ्तेखोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. हॉटेल चालकांकडून हफ्ता घेताना पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडियो व्हायरल नाशिकमध्ये व्हायरल झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस कर्मचारी हफ्ता मागत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच पेठ परिसरात हफ्ता घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांच्या हफ्तेखोरीबाबत नेहमीच बोललं जातं. व्यावसायिकही याविरोधात मजबुरीने बोलत नाहीत. पण हा बोलका व्हिडीओ […]

नाशिक ग्रामीण पोलिसांची हफ्तेखोरी चव्हाट्यावर, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

नाशिक : पोलिसांची हफ्तेखोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. हॉटेल चालकांकडून हफ्ता घेताना पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडियो व्हायरल नाशिकमध्ये व्हायरल झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस कर्मचारी हफ्ता मागत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच पेठ परिसरात हफ्ता घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांच्या हफ्तेखोरीबाबत नेहमीच बोललं जातं. व्यावसायिकही याविरोधात मजबुरीने बोलत नाहीत. पण हा बोलका व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे या हफ्तेखोर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.