AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचा डाव, पोलिसांची गाडी पाहून क्रिकेटपटूंच्या समुद्रात उड्या

विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची पोलिसांना बघताच एकच तारांबळ (Virar Cricket Player Jump Into Sea Video Viral)  उडाली.

VIDEO : अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचा डाव, पोलिसांची गाडी पाहून क्रिकेटपटूंच्या समुद्रात उड्या
| Updated on: Jul 24, 2020 | 5:10 PM
Share

विरार : विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची पोलिसांना बघताच एकच तारांबळ उडाली. यातील काही तरुणांनी थेट समुद्रात उडी मारुन पोहत होडीचा आधार घेतला. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली. (Virar Cricket Player Jump Into Sea Video Viral)

आज सकाळी 11 च्या सुमारास तरुणांचा ग्रुप समुद्रकिनारी क्रिकेट खेळत होता. मात्र अचानक अर्नाळा सागरी पोलिसांनी या भागात एंट्री केली. यानंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी हातातील बॅट सोडून पोलिसांपासून वाचण्यासाठी चक्क समुद्रात उडी मारली. त्यानंतर पोहत पोहत या तरुणांनी होडीचा आधार घेत पोलिसांपासून पडणारा मार अखेर वाचवला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

वसई विरारमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. वसई-विरार महापालिका कोरोना रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंग न राखणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहे.

वसई विरारमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या 4 दिवसात 30 कोरोनाबळी गेले आहेत. तर 779 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. वसई विरार क्षेत्रात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या 219 झाली आहे. सुदैवाने 6 हजार 972 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित 3 हजार 415 जण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  (Virar Cricket Player Jump Into Sea Video Viral)

संबंधित बातम्या : 

राज्यभरात दमदार पाऊस, औरंगाबादमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, संगमनेरचा तामकडा धबधबा कोसळला

कोरोना रुग्ण 20 तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत, मुख्यमंत्र्यांनी इकडेही लक्ष द्यावं, नागपूरमधील नगराध्यक्षाची मागणी

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.