Breaking: कानपूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

तीन मजली इमारत कोसळली असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Breaking: कानपूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 11:01 PM

कानपूर : कानपूर (Kanpur) इथं एक मोठा अपघात झाला आहे. शहरातील कुली बाजार भागात इमारत कोसळल्यामुळे (Building collapses) खळबळ उडाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मजली इमारत कोसळली असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

या अपघातात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्राधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनेनंतर इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून अपघाती ठिकाणी जाण्यावर लोकांना बंदी घालण्यात आली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडताच मोठा आवाज झाला आणि सगळ्यांनी घराबाहेर धाव घेतली.

इतर बातम्या – 

मानखुर्द झोपडपट्टीमधील भीषण आग आटोक्यात, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश

Mumbai Corona | मुंबई महापालिका कोरोना संसर्गाविरुद्ध अ‌ॅक्शन मोडमध्ये, मिशन धारावी सुरु

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.