AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस फेम आरती सिंह लग्नबंधनात; तिचा पती कोण? जाणून घ्या…

Big Boss 13 Fame Actress Arti Singh Sharma and Dipak Chauhan Wedding Photos : अभिनेत्री आरती सिंह ही विवाहबद्ध झाली आहे. आरतीने लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या लग्नाचे फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळतेय. तिचा लग्नाचा लूक चाहत्यांना आवडतोय. पाहा खास फोटो...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 27, 2024 | 10:07 AM
Share
अभिनेत्री आरती सिंह ही विवाहबंधनात अडकली.आरतीने लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. लग्नातील लूक आरतीने सोशल मीडियावर शेअर केलाय. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

अभिनेत्री आरती सिंह ही विवाहबंधनात अडकली.आरतीने लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. लग्नातील लूक आरतीने सोशल मीडियावर शेअर केलाय. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

1 / 5
 25 एप्रिलला तिने लग्नगाठ बांधली.  दीपक चौहान याच्यासोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. तो यशस्वी उद्योजक आहे. त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. दीपक त्या कंपनीचा संस्थापक आहे.

25 एप्रिलला तिने लग्नगाठ बांधली. दीपक चौहान याच्यासोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. तो यशस्वी उद्योजक आहे. त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. दीपक त्या कंपनीचा संस्थापक आहे.

2 / 5
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा तो ब्रँड अॅबॅसिडर आहे. आरती आणि दीपकपेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. एका नातेवाईकाच्या माध्यमातून आरती आणि दीपक यांची ओळख झाली.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा तो ब्रँड अॅबॅसिडर आहे. आरती आणि दीपकपेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. एका नातेवाईकाच्या माध्यमातून आरती आणि दीपक यांची ओळख झाली.

3 / 5
दीपक आणि आरती यांचं अरेंज मॅरेज आहे. लग्न ठरल्यानंतर कोर्टशिप पीरियडदरम्यान त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. या वेळात त्यांना एकमेकांचा स्वभाव कळाला.

दीपक आणि आरती यांचं अरेंज मॅरेज आहे. लग्न ठरल्यानंतर कोर्टशिप पीरियडदरम्यान त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. या वेळात त्यांना एकमेकांचा स्वभाव कळाला.

4 / 5
आरती ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये ती सहभागी झाली होती. या दरम्यान तिला प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावरही ती प्रसिद्ध आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

आरती ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये ती सहभागी झाली होती. या दरम्यान तिला प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावरही ती प्रसिद्ध आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता