AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AAP Delhi Protest : आंदोलन सुरु होण्याआधीच सौरभ भारद्वाजसह सीजेपीच्या अन्य नेत्यांना उचललं, बसमधून ‘जय भीम’, ‘जय भीम’ च्या घोषणा

AAP Delhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आज मुंबई आणि दिल्ली येथे आंदोलनाची हाक दिली आहे. सीजेपीच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी मोठी कारवाई केली.

AAP Delhi Protest : आंदोलन सुरु होण्याआधीच सौरभ भारद्वाजसह सीजेपीच्या अन्य नेत्यांना उचललं, बसमधून 'जय भीम', 'जय भीम' च्या घोषणा
CJP Protest
| Updated on: Oct 02, 2026 | 2:13 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आज मुंबई आणि दिल्ली येथे आंदोलनाची हाक दिली आहे. आज सकाळी आपने दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलकांना बोलावलं होतं. पण आंदोलन सुरु होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी आपचे नेते सौरभ भारद्वाज आणि अन्य आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी तिथे मोठा गदारोळ, गोंधळ पहायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांना बसमध्ये भरलं. यावेळी मीडियाशी बोलताना आंदोलक बसमधूनच जय भीम, जय भीम च्या घोषणा देत होते. जब जब मोदी डरता हैं, पुलिस को आगे करता हैं अशा घोषणा हे आंदोलक देत होते. सौरभ भारद्वाज मीडियाशी बोलताना म्हणाले की, “पोलीस माझ्या घराबाहेरही उभे होते. रात्रभर SHO उभा होता. पण तुम्ही जंतर-मंतरवर या शांततापूर्ण पद्धतीने आपलं म्हणण मांडा” “रिक्षाने या, टॅक्सीने या, पायी चालत या पण या” असं या सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं.

आज मुंबईत दुपारी 4 वाजता सीजेपीच आंदोलन आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके स्वत: या आंदोलनाच नेतृत्व करणार आहेत. शिवाजी पार्क परिसरात होणाऱ्या या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही. मुख्य निवडणूक आयोगात मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर देशातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ते निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

दोन दिवसांनी ठाकरेंचा मोर्चा

आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. दोन दिवसांनी 4 ऑक्टोंबरलाच ठाकरे बंधुंनी ज्ञानेश कुमार यांच्याच राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. भायखळा क्रूडास कंपनी ते महापालिका मुख्यालयापर्यंत त्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला त्यांनी ‘गर्जना’ असं नाव दिलं आहे.

कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे?

“हे आंदोलन नाही. ⁠राजकारण आहे, कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे. ⁠झारखंडला जाऊन cjp ने सपोर्ट का केला नाही. ⁠cjp ला परमिशन नाही. ⁠भारतीय जनता पार्टीला आहे की नाही माहिती नाही” अशी टीका मंगलप्रभात लोढा यांनी केली.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप