AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

या लसीच्या एका डोसमागे सरकारला 3-4 डॉलर (219-292 रुपये) मोजावे लागणार आहेत. भारतीय उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी यासंबंधी माहिती दिली आहे.

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस
Serum Institute of India's vaccine candidate, Covishield approved for emergency use
| Edited By: | Updated on: Jan 04, 2021 | 8:04 PM
Share

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्रॅजेनेका (Astrazeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford University) विकसित केलेल्या कोरोनाव्हायरस लसीकरणासाठी (Coronavirus Vaccine) खर्चाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लसीच्या एका डोसमागे सरकारला 3-4 डॉलर (219-292 रुपये) मोजावे लागणार आहेत. भारतीय उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी यासंबंधी माहिती दिली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक एसआयआयकडे (SII) कोविड -19 लस (Covid-19 Vaccine) पूरक पदार्थांचं उत्पादन करण्याचा परवाना आहे आणि त्याने आधीच पाच कोटी डोस तयार केले आहेत. (Government deals with Serum Institute to buy 6 6 crore corona vaccine vaccine to be Rs 200 each)

एसआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (SEO) आदर्श पूनावाला (Adar Poonawala) यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पहिल्या टप्प्यात भारत सरकार आणि जीएव्हीआय देशांमध्ये लसीच्या विक्री सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर ही लस खासगी बाजारातही विकली जाईल. भारतीय औषध नियामकांनी रविवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि कोवाक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली.

यासंबंधी माहिती देताना पूनावाला यांनी सांगितलं की, कोरोनाची लस योग्य त्या किंमतीमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध व्हावी अशी आमची इच्छा आहे. भारत सरकारला या लसीसाठी अतिशय कमी किंमत मोजावी लागणार आहे. म्हणजेच एका डोसची किंमत 3-4 डॉलर असणार आहे.

कोरोनावर 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ‘कोव्हिशिल्ड’!

‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळंच कोरोनाला भारतातून संपवण्यात कोविशिल्ड हे मुख्य हत्यार ठरणार आहे.

‘कोव्हिशिल्ड’ ची किंमत काय असणार?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच ‘कोव्हिशिल्ड’चं उत्पादन करत आहे. सीरममध्ये ‘कोव्हिशिल्ड’चे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार, ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे. (Government deals with Serum Institute to buy 6 6 crore corona vaccine vaccine to be Rs 200 each)

संबंधित बातम्या – 

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मी लस टोचणार नाही : शिवराज सिंह चौहान

अखिलेश यादव नंतर आता काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका?, केले गंभीर आरोप

(Government deals with Serum Institute to buy 6 6 crore corona vaccine vaccine to be Rs 200 each)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं