अंबानींच्या घरी नोकरी मिळवण्यासाठी काय करावे? एकच अट अन् लाखो रुपये पगार

How to Get a Job at Antilia : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपये पगार आहे. जर तुम्हाला तेथे नोकरी करायची असेल तर कोणत्या अटी असतात जाणून घ्या...

| Updated on: Aug 04, 2026 | 4:23 PM
1 / 6
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे कायमच चर्चेत असतात. विशेष करुन त्यांचे आलिशान घर अँटिलियामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार हा कामयच चर्चेचा विषय ठरतो. अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार लाखोंमध्ये असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की अँटिलियामध्ये नोकरी मिळवण्याची प्रक्रिया काय आहे?

2 / 6
मुकेश अंबानी यांच्या घरातील कर्मचाऱ्यांची भरती एखाद्या मोठ्या कंपनीप्रमाणे केली जाते, जिथे लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड होते. फक्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाते.

3 / 6
भरती प्रक्रियेनंतर वैद्यकीय तपासणी केली जाते, ज्यासाठी वेगवेगळ्या एजन्सींना टेंडर दिले जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्ता पुरावा यासह सर्व कागदपत्रे जमा केली जातात.

4 / 6
नोकरी मिळवण्यासाठी संबंधित क्षेत्रात व्यावसायिक प्रमाणपत्र आणि अनुभव असणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरात काम करणाऱ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रमाणपत्र अनिवार्य असते. खरं तर ही अटच आहे.

5 / 6
निवडीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते, मग तो झाडू काढणारे, लादी पुसणारे असो किंवा इतर कोणत्याही पदावर काम करत असो. अंबानी कुटुंब आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त नोकर न मानता कुटुंबाचा भाग मानते आणि त्यांना उत्तम सुविधा पुरवते.

6 / 6
पगाराबाबत बोलायचे तर पगार ५०,००० ते २ लाख रुपये प्रति महिना इतका असतो, जो कर्मचाऱ्याची भूमिका, पात्रता आणि अनुभवावर अवलंबून असतो. मीडिया अहवालांनुसार, अंबानी कुटुंबाच्या खाजगी शेफला कोट्यवधी रुपयांचे पॅकेज दिले जाते, जेणेकरून त्यांच्या घरातील स्वयंपाकघर जागतिक दर्जाचे राहील. जर कोणताही कर्मचारी कोणत्याही प्रकारची गडबड करतो, तर त्याची जबाबदारी त्या एजन्सीची असते ज्याने त्याला भरती केले आहे, जेणेकरून सर्व काही शिस्तबद्ध आणि सुरक्षित राहील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us