Explainer : भारतीय नागरिक असल्याचा पुरावा काय ? कायदेशीर अडचणी येण्याआधी जाणून घ्या, कोणती कागदपत्रे हवीत ?

परराष्ट्र मंत्रालयाने अलिकडेच पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे म्हटल्याने देशात वाद निर्माण झाला आहे.या संदर्भात गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेक जणांनी टीका केली आहे. परंतू जर पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर भारतीय नागरिक म्हणून कोणते कागदपत्रे आपल्याकडे हवे हे पाहूयात.

Explainer : भारतीय नागरिक असल्याचा पुरावा काय ? कायदेशीर अडचणी येण्याआधी जाणून घ्या, कोणती कागदपत्रे हवीत ?
indian passport
| Updated on: Jun 29, 2026 | 5:15 PM

पासपोर्ट हा केवळ प्रवासाचे कागदपत्र आहे, तो नागरिकत्वाचा पुरावा ठरु शकत नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने अलिकडे स्पष्ट केल्याने देशात एका वादाला निमंत्रण मिळालेले आहे. जर पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र यापैकी कोणताच नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर भारतीय नागरिकत्व कोणत्या कागदपत्रांआधारे निश्चित होणार असा सवाल केला जात आहे. भारतीय असल्याचा निर्विवाद पुरावा अखेर कोणता दस्तावेज आहे ? पासपोर्ट बाळगणाऱ्या व्यक्तीला देखील नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते ? सध्या पासपोर्ट, भारतीय नागरिकत्व आणि नियम-तरतूदी संदर्भात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. चला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात काय आहे ? पासपोर्ट का चर्चेचा विषय का बनला ? परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने (...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us