AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले? आजचा दर वाचा

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली-वर होताना दिसत आहेत. आता कच्च्या तेलाच्या किंमती पाहून पेट्रोल आणि डिझेलचेही दर वाढले का? जाणून घ्या...

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले? आजचा दर वाचा
पेट्रोल डिझेलच्या किंमतीImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 8:26 AM
Share

दर जाहीर करतात. सामान्य माणसाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. चिंतेची बाब म्हणजे कच्च्या तेलाचा दर पुन्हा एकदा १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे.

गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑइल ०.३१ टक्के वाढून ९५.३३ डॉलर प्रति बॅरल पातळीवर होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचे दर ०.१४ टक्के वाढून ९०.८८ डॉलर प्रति बॅरल झाले. सांगायचे झाले तर २४ जुलैनंतर कच्च्या तेलाचे दर या पातळीवर पोहोचले आहेत.

आज काय आहेत दर?

देशाची राजधानी दिल्लीत आज शनिवारी पेट्रोलचा दर ९५.२० रुपये आहे. डिझेलचा दर १०२.१२ रुपये आहे. तर प्रीमियम पेट्रोल (XP100) चे दर १६७.३५ रुपये प्रति लिटर पातळीवर कायम आहे.

देशातील इतर शहरांमध्ये पेट्रोलचा दर काय आहे? (Petrol Price Today)

मुंबई – १११.२१ रुपये

कोलकाता – १३३.५१ रुपये

चेन्नई – १०७.७६ रुपये

बेंगळुरू – १११.६८ रुपये

हैदराबाद – ११५.७२ रुपये

गुरुग्राम – १०३.२८ रुपये

नोएडा – १०१.८८ रुपये

चंडीगड – १०१.५४ रुपये

लखनौ – १०२.३१ रुपये

जयपूर – ११३.९१ रुपये

पटना – ११३.३७ रुपये

भुवनेश्वर – १०८.९७ रुपये

तिरुअनंतपुरम – ११५.४९ रुपये

डिझेलचा काय आहे दर (Diesel Price Today)

मुंबई – ९७.८३ रुपये

कोलकाता – ९९.८२ रुपये

चेन्नई – ९९.५५ रुपये

बेंगळुरू – ९९.५६ रुपये

हैदराबाद – १०३.८३ रुपये

गुरुग्राम – ९५.९४ रुपये

नोएडा – ९५.३६ रुपये

चंडीगड – ८९.४७ रुपये

लखनौ – ९५.७९ रुपये

जयपूर – ९८.२५ रुपये

पटना – ९९.३६ रुपये

भुवनेश्वर – १००.६८ रुपये

शेवटची वाढ मे महिन्यात झाली होती (Petrol Diesel Price hike)

या वर्षी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकामागोमाग चार वेळा वाढ केली होती. २०२२ नंतर पहिल्यांदा १५ मे रोजी दर वाढवले गेले होते. त्यानंतर २५ मेपर्यंत आणखी तीन वेळा वाढ झाली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत महाग झाले होते. सध्याच्या कच्च्या तेलाचे दर पाहता येत्या काळात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल