AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्यापासून देशात नवे जीएसटी दर, काय म्हणाले पंतप्रधान? मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

आज मध्यरात्रीपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला आहे, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे.

उद्यापासून देशात नवे जीएसटी दर, काय म्हणाले पंतप्रधान? मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 6:29 PM
Share

आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, केंद्र सरकारनं जीएसटी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते, त्यातील दोन रद्द करून आता फक्त 18 टक्के आणि 5  टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सुधारीत दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील, त्यामुळे अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ आणि त्यानंतर एच 1बी व्हिसावर वाढवलेले शुल्क या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा नारा महत्त्वाचा आहे, त्यांनी यावेळी बोलताना जनतेला स्वदेशी वस्तूच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे, जी वस्तू तयार करण्यासाठी देशातील लोकांची मेहनत लागली आहे, अशाच वस्तू खरेदी करा असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच ज्या वस्तू देशात तयार करता येतात, त्या देशातच तयार व्हाव्यात लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे, आपण जे तयार करु, त्याची क्लालिटी जगात गौरव वाढवणारी असावी, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  

आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्क्यांचा जीएसटी स्लॅब अनेक जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त ज्या वस्तूंवर आधी 12 टक्के टॅक्स होता, त्यावर आता 5 टक्के टॅक्स जीएसटी कमी झाल्यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, स्वस्त होणार हॉटेल्स प्रवासावर जीएसटी कमी केला नागरिक देवो भव: हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत इन्कम टॅक्समध्ये सूट आणि जीएसटी रिफॉर्ममुळे अडीच लाखांची बचत ज्या वस्तू देशात तयार करता येतात, त्या देशातच तयार व्हाव्यात लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे आपण जे तयार करु, त्याची क्लालिटी जगात गौरव वाढवणारी असावी, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...