AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होते ते ‘वकील साहेब’ ज्यांचे कपडे घुवायचे नरेंद्र मोदी,संघाशी काय कनेक्शन ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस साजरा झाला. जगभरातून त्यांना शुभेच्छा संदेश आले आहेत. त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या क्षणाविषयी त्यांच्या आत्मचरित्रात लिहीले आहे.

कोण होते ते 'वकील साहेब' ज्यांचे कपडे घुवायचे नरेंद्र मोदी,संघाशी काय कनेक्शन ?
| Updated on: Sep 18, 2025 | 5:58 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सध्या भारतालाच काय तर जगाला दिशा देत आहे. भाजपात सामील होण्याआधी नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रचारकापासून अनेक जबाबदाऱ्या निभावत आले आहे. आरएसएस सोबत त्यांच्या नात्याची मोठी कहाणी आहे.त्यात एका वकील साहेबांचाही उल्लेख करणे महत्वाचे आहे. त्यांनी मोदी यांचा संघात प्रवेश केला होता.त्यावेळी मोदी त्या वकील साहेबांचे कपडेही धुवायचे..

कोण होते वकील साहेब?

नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) प्रवेश देणारे वकील साहेब अन्य कोणी नाही तर लक्ष्मण राव इनामदार होत. ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला होता. लक्ष्मणराव इनामदार पुणे विद्यापीठातून वकीली शिकत होते आणि आरएसएसमध्ये प्रचारक होते. त्यामुळे संघ कार्यकर्ते त्यांना वकील साहेब म्हणून आदराने हाक मारायचे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर लावलेली बंदी ११ जुलै १९४९ रोजी हटवली गेली. बंदी हटल्यानंतर गोलवळकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली संघ महाराष्ट्राच्या बाहेर आपली मुळे पसरवू लागला. याच अंतर्गत लक्ष्मणराव इनामदार यांना गुजरातमध्ये संघटनेचे काम सोपवण्यात आले.

मोदी संघात केस आले ?

साल १९५८ मध्ये वकील साहेब लक्ष्मणराव इनामदार मेहसाणा जिल्ह्याच्या एका छोट्या वडनगर भागाच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांना बाल स्वयंसेवकांना संघाच्या प्रती निष्ठेची शपथ द्यावयाची होती. त्या बालस्वयंसेवकाच्या रांगेत आठ वर्षांचे नरेंद्र मोदी देखील सामील होते.

..जेव्हा अहमदाबाद मोदी

१२ वर्षानंतर तरुण नरेंद्र मोदी वडनगर येथील आपले घर सोडून अहमदाबादाल आले. आणि त्यांच्या काकाकडे कॅन्टीनचे काम करु लागले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची सायकल विकत घेत त्यावरुन चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी आपले पहिले दुकान अहमदाबादच्या गीता मंदिराजवळ लावले, जेथे संघ प्रचारक आणि स्वयंसेवकांचे येणे जाणे सुरु होते.

नरेंद्र मोदी यांनी सांगितली कहाणी

काही काळानंतर मोदी अहमदाबाद येथे राहणाऱ्या संघाच्या राज्य स्तरावरील नेतृत्वाच्या जवळ पोहचले. तेथे दिवंगत पत्रकार एम व्ही कामत यांनी नरेंद्र मोदी यांचे चरित्रावर लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या दुजाऱ्याने लिहीलंय की,’ त्याकाळी गुजरातच्या आरआरएस मुख्यालयात १० ते १२ लोक रहायचे. वकील साहेबांनी मला तेथे येऊन राहण्यास सांगितले. मी तेथे रोज सकाळी प्रचारक आणि अन्य कार्यकर्त्यांसाठी नाश्ता आणि चहा तयार करायतो. त्यानंतर शाखा चालवायचो. परतल्यानंतर संपूर्ण मुख्यालयात स्वच्छता करायचो. त्यानंतर स्वत:चे आणि इनामदार साहेबांचे कपडे धुवायचो.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...