जगातल्या या 5 देशात प्रत्येक नागरिकाला द्यावी लागते सैन्य सेवा, सुंदर महिलाही होतात सैनिक

देशाची ताकद सैन्याची संख्येवर अवलंबून असते.जर सैन्य मजबूत असेल तर कोणताही देश त्याच्या विरुद्ध कोणताही देश त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. परंतू ज्या देशाची लोकसंख्या कमी आहे. त्या देशाच्या नागरिकांना काही वर्षांसाठी सैन्य सेवा करावी लागते. या देशामध्ये सैनिक बनणे नागरिकांसाठी अनिवार्य होते. मग मुलगा असो वा मुलगी येथे काही वर्षे देशाला द्यावीत लागतात. यातील एक देश असा आहे की जेथे सुंदर ललनांना सैनिक बनवले जाते. चला तर पाहूयात असे कोणते देश आहेत.

| Updated on: Jan 08, 2026 | 8:36 PM
1 / 5
इजिप्तमध्ये पुरुष आणि महिला सैन्यात सेवा देतात, पुरुषांना  किमान १ ते ३ वर्षांपर्यंत सैन्य सेवा देणे गरजेचे आहे. मात्र, यात उमेदवाराचे शिक्षण आणि वय किती आहे त्यावरुन सैन्य सेवाचे स्वरुप ठरते. इजिप्तचे सैन्य टॉप - १९ स्थानावर मानली जाते.

2 / 5
साऊथ कोरियात नागरिकांना सैन्यात भरती होणे बंधनकारक असते. येथे तरुणांना १८ ते २१ महिन्यांसाछी सैन्याचा भाग व्हावे लागते. सैन्यांच्या प्रकारानसुार येथे काम करण्याचा अवधी वेगवेगळा असतो. उदा. पायदळसाठी किमान १८ महिने, नौदलाला किमान २० महिने आणि वायूसेनेसाठी २१ महिने असतो

3 / 5
स्वीडनमध्ये २०१५ पासून महिला आणि पुरुष दोन्हींसाठी सैन्यात सेवा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच स्वीडनमध्ये साल २०१८ पासून महिला आणि पुरुष या दोन्ही सैन्यदलात सेवा देणे बंधनकारक आहे.

4 / 5
इराणमध्ये प्रत्येक तरुणाला सैन्यात किमान २४ महिने Military Service देणे बंधनकारक आहे. परंतू जर प्रतिकूल आणि धोकादायक भागात तैनात केले तर २२ महिने सेवा द्यावी लागते. मात्र, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर लोकांना यातून सुट मिळते.

5 / 5
 इस्राईल देखील या मोजक्या देशात आहे जेथे सैन्यात जाणे पर्याय नाही तर जबाबदारी मानली जाते. येथे मुलगा असो की मुलगी १८ वर्षाचा होताच त्याला सैन्यात भरती व्हावे लागते. महिलांना २ वर्षे आणि पुरुषांना सुमारे ३ वर्षांपर्यंत सैन्य सेवा द्यावी लागते. सर्वात खास बाब म्हणजे इस्राईलमध्ये सुंदर महिलांना सैन्यात प्राधान्य दिले जाते. म्हणजे त्या मानसिक आणि शारीरिक रुपाने मजबूत होतील.