AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचा भारताला पहिला धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, सर्वात मोठी घोषणा

इस्रायल अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. याच युद्धादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे, इराणने भारताला मोठा धक्का दिला आहे, इराणनच्या नव्या घोषणेमुळे भारतासमोर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! इराणचा भारताला पहिला धक्का, घेतला अत्यंत मोठा निर्णय, सर्वात मोठी घोषणा
Iran, IndiaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 7:39 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर मोठा हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इरानने देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मध्य पूर्वेमधून मोठी बातमी समोर येत आहे. इराणकडून काही दिवसांपूर्वीच होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनी बाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. इराणकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

फक्त चीनी जहाजांनाच या जलमार्गने वाहतूक करण्याची परवानगी इराणने दिली आहे. तर दुसरं कोणतंही जहाज या मार्गाने गेलं तर आम्ही त्यावर हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे. याबाबत बोलताना इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) च्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिमी राष्ट्रांमधील तसेच त्यांचे सहकारी असलेल्या देशांमधील जहाजांना आम्ही या मार्गाने जाऊ देणार नाही. चीन सोडून इतर कोणत्याही जहाने या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल तर आम्ही त्या जहाजावर हल्ला करू असं इराणने म्हटलं आहे.

दरम्यान हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण भारत आपल्या कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात वाहतूक ही या सामुद्रधुनीमधून करतो. त्यामुळे आता ही सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात भारताला बसू शकतो. देशात इंधन टंचाई देखील निर्माण होऊ शकते. इराने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

तर दुसरीकडे मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केला आहे. अमेरिकेचे सैनिक या मार्गाला संरक्षण पुरवतील, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही या मार्गाने सुरू असलेली तेलाची वाहतूक खंडीत होऊ देणार नाही, जगात कुठेही इंधन तुटवडा जाणून देणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ