AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं दु:खद निधन

प्रसिद्ध अभिनेत्यावर आभाळ कोसळलं आहे. या अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून या अभिनेत्याने याबाबत माहिती दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं दु:खद निधन
karanvir bohra and mahendra bohraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 04, 2026 | 7:49 PM
Share

Mahendra Bohra Died : एकीकडे देशात होळी, धुळवड या सणांचा उत्साह सुरू आहे. देशभरात रंगांची उधळण केली जात आहे. अनेक सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात रंग खेळत आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींनी धुळवडीचे अनके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकीकडे हा उत्सव सुरू असतानाच दुसरीकडे छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या करणवीर या अभिनेत्यावर आभाळ कोसळले आहे. या अभिनत्याचे वडील महेंद्र बोहरा यांचे निधन झाले आहे. बोहरा हे प्रसिद्ध निर्माते होते. करणवीर याने सोशल मीडियावर पोस्ट करून बोहरा यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

या पोस्टमध्ये करणवीर याने आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. तसेच सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. त्याने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांचे एक वेगळे स्थान होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या वडिलांनी मला साथ दिली. हिमतीने आयुष्य जगण्याचा धडा त्यांनी मला दिला, अशा भावना करणवीर याने व्यक्त केल्या आहेत.

तुम्हाला जसा जगाचा निरोप घ्यायचा होता…

तसेच पप्पा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमची मकतरता मला कायम भासेल, असेही करणवीर म्हणाला आहे. ज्या लोकांचे आई-वडील या जगात नाहीत, त्यांनाच हे दु:ख समजू शकते. पण पप्पा तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले, याचे मला समाधान आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने या जगाचा निरोप घ्यायचा होता, त्याच पद्धतीने तुम्ही गेले. कोणालाही त्रास दिला नाही, असेही करणवीरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तुम्ही आम्हाला खूप काही शिकवलं

वडिलांनी नेमके काय काय संस्कार दिले, याबाबतही त्याने सविस्तर सांगितले आहे. तुम्ही मला तसेच दीदीला खूप काही शिकवलं. जगात कितीही संकट आले तरीही धीर सोडायचा नाही. उर्जा, सकारत्मकता घेऊन पुढे जायचं. अपयश आलं तरीही पुन्हा लढायचं, हे सगळं आम्ही तुमच्याकडून शिकलो, असे करणवीरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला.

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला