PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवासस्थानी शीख समुदायाच्या शिष्टमंडळाची भेट

| Updated on: Apr 30, 2022 | 11:04 AM

विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा व सखोल संवाद साधला. विविध मुद्द्यांवर शीख नेत्यांचे मत जाणून घेतल्याने मला खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या  निवास्थानी नुकतीच शीख समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. शीख शिष्टमंडळासोबतच्या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

2 / 5
विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा व सखोल संवाद  साधला. विविध मुद्द्यांवर शीख नेत्यांचे मत जाणून घेतल्याने मला खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा व सखोल संवाद साधला. विविध मुद्द्यांवर शीख नेत्यांचे मत जाणून घेतल्याने मला खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

3 / 5
शीख शिष्टमंडळासोबतचर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान निवासस्थानी वेळोवेळी शीख संतांचे स्मरण  केले जाते .  माझे मोठे सौभाग्य आहे, की मला त्यांची  संगत लाभली आहे.

4 / 5
आपण जगभरात कुठेही  राहिलो तरी भारत प्रथम , राष्ट्र प्रथम ही  आमची  पहिली आस्था असली  पाहिजे .आपल्या  दहासंतानी राष्ट्राला  प्रथम प्राधान्य दिले असल्याचे  मोदी म्हणाले.  भारताला एकसूत्रेमध्ये बांधले होते.संपूर्ण  राष्ट्राला एकसूत्रामध्ये  बांधले आहे.

5 / 5
 या  भेटीमध्ये त्यांनी कॅनडा  याबरोबरच जगभरातील  विविध  देशात असलेल्या  शीख धार्मिक स्थळे व शीख समुदायाच्या  भेटीच्या आठवणींना उजाळा यावेळी पंतप्रधान यांनाही दिला.