
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अक्षय कुमार याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

अक्षय कुमार हा ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शिल्पा शेट्टी हिला डेट करत होता. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते.

हेच नाही तर अक्षय कुमार याच्या आईला शिल्पा शेट्टी हिच सून म्हणून हवी होती. शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांचे लग्न व्हावे ही अक्षयच्याच आईची इच्छा होती.

अक्षय कुमार याने शिल्पा शेट्टीला धोका दिल्याचे सांगितले जाते. यामुळेच शिल्पा शेट्टी हिने अक्षय कुमार याच्यासोबत ब्रेकअप केले.

शिल्पा शेट्टीनंतर अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना हिला डेट करत लग्न केले. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.