अभिनेत्रीचे जबरदस्ती तब्बल पाच मिनिटे किस घेत होता ‘हा’ अभिनेता, त्यानंतर पुढे थेट…

बॉलिवूड अभिनेत्री रेखा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रेखाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रेखाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत.

| Updated on: Oct 14, 2024 | 9:21 PM
अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये जबरदस्त अशा भूमिका केल्या आहेत. रेखा यांनी मोठा काळ गाजवलाय.

अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये जबरदस्त अशा भूमिका केल्या आहेत. रेखा यांनी मोठा काळ गाजवलाय.

1 / 5
रेखा यांचे चित्रपट जसे गाजले तसेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे. रेखा यांनी त्यांच्या आतापर्यतच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.

रेखा यांचे चित्रपट जसे गाजले तसेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे. रेखा यांनी त्यांच्या आतापर्यतच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.

2 / 5
एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी रेखा यांच्यासोबत अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला. चक्क सीन झाल्यानंतरही एक अभिनेता रेखाचे किस घेत होता.

एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी रेखा यांच्यासोबत अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला. चक्क सीन झाल्यानंतरही एक अभिनेता रेखाचे किस घेत होता.

3 / 5
या घटनेनंतर रेखा हैराण झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी रेखा या फक्त 15 वर्षांच्या होत्या. बिस्वजीत चटर्जी  यांनी सीन शूट झाल्यानंतर रेखाचे किस बराच वेळ घेतले.

या घटनेनंतर रेखा हैराण झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी रेखा या फक्त 15 वर्षांच्या होत्या. बिस्वजीत चटर्जी यांनी सीन शूट झाल्यानंतर रेखाचे किस बराच वेळ घेतले.

4 / 5
बिस्वजीत चटर्जी सावरासावर करत म्हटले की, निर्मात्याने त्यांना जसे सांगितले तसेच त्यांनी केले. हा किस्सा बरेच दिवस चर्चेत होता.

बिस्वजीत चटर्जी सावरासावर करत म्हटले की, निर्मात्याने त्यांना जसे सांगितले तसेच त्यांनी केले. हा किस्सा बरेच दिवस चर्चेत होता.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.