Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचे परदेशी शिक्षणाचे सर्टीफिकीट खोटे? व्हायरल पोस्टने वेधले लक्ष

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी बॉस्टर यूनिवर्सिटीचे सर्टीफिकेट हे फेक असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता यावर स्वत: अभिजीत दीपके यांनी मौन सोडले आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 8:48 AM
1 / 5
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची देशभरात चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना लाखो विद्यार्थांचा पाठिंबा मिळाला. पण सध्या सर्वत्र अभिजीत दीपके यांच्याबाबत मोठा दावा केला जात आहे. त्यांचे बॉस्टर यूनिवर्सिटीचे सर्टिफीकेट फेक असल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
सोशल मीडियावर एका यूजरने, अभिजीत दीपके यांचे शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र एआय-निर्मित असल्याचे निष्पन्न झाले. दीपके यांचे नाव बोस्टन युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीतही नाही. मग तो आणखी कोणत्या गोष्टींबद्दल खोटे बोलत आहे? तो अमेरिकेत खरंच काय करत होता?? या आशयाची पोस्ट केली आहे.

3 / 5
अभिजीत दीपकेंबाबतची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने व्हायरल पोस्टवर कमेंट करत, शिष्यवृत्ती पत्र: एआय-निर्मित. बीयू माजी विद्यार्थ्यांची यादी: अभिजीत कुठे आहे? आता तर, या भावाच्या अमेरिकन शिक्षणाबाबत नेटफ्लिक्स मालिकेपेक्षाही जास्त ट्वि्स्ट आले आहेत असे म्हटले आहे.

4 / 5
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट पाहून अभिजीत दीपके यांनी देखील एक पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

5 / 5
त्यांच्यापैकी निम्मे जण माझ्याकडे BU ची पदवी नाही असा दावा करण्यात व्यस्त आहेत. तर उरलेले निम्मे माझे अधिकृत BU अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. किमान एक तरी कट रचून त्यावर ठाम रहा. आणि हो, आयुष्यात काहीतरी करा रे!! या आशयाची पोस्ट अभिजीत दीपके यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us