
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ती नेहमीच चर्चेपासून दूर असते मात्र ती नक्कीच फॅशन दिवा आहे! चला तिच्या फोटोंवर एक नजर टाकूया.

सध्या आलिया तिच्या हॉट फोटोमुळे चर्चेत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर फार ट्रेंडिग आहेत.

हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तिचा हा बोल्ड अंदाज लोकांच्या पसंतीस उतरतोय.

(फोटो इन्स्टाग्राम)