Photo : ‘आपला सिद्धू’! सिद्धार्थ जाधवचा फंकी अंदाज

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो.('Aapla Sidhu'! Siddharth Jadhav's funky look)

VN | Updated on: Nov 24, 2020 | 1:17 PM
1 / 5
'अगं बाई अरेच्चा', 'दे धक्का', ' गोलमाल', 'जत्रा' आणि 'सिंबा' अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो.

'अगं बाई अरेच्चा', 'दे धक्का', ' गोलमाल', 'जत्रा' आणि 'सिंबा' अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो.

2 / 5

मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही त्याला संबोधलं जातं. एकदम हटके आणि वेगळं काही तरी परिधान करुन तो नेहमीचं रसिक प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्याना प्रचंड आवडतो.

3 / 5

अख्या महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा अस्सल मराठी माणूस असला तरी त्यानं बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या शैलीनं खास ओळख बनवली आहे.

4 / 5

'गोलमाल' असो किंवा 'सिंबा' या चित्रपटांमध्ये त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे.

5 / 5

त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us