सामान्यांना जबर फटका! ऐन उन्हाळ्यात बसणार खिशाला मोठी झळ; ही महत्त्वाची वस्तू खरेदी करताना…

आता उन्हाळा चालू होताच सामान्यांना जबर धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून एसीच्या किमतीत मोठी वाढ करण्यात येणार आहे. त्याची झळ नागरिकांना बसणार आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 7:04 PM
1 / 5
सध्या उन्हाळ्याची दिवस सुरू झाले आहेत. जसा-जसा उन्हाळा येईल तसे तसेच गरमी वाढायला लागेल. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे देसभरात लोक तापमान कमी करण्यासाठी एसी खरेदी करतात. परंतु ज्यांना एसी खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी वाईट बातमी आहे.

2 / 5
एसी म्हणजे एअर कंडिशनरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कंपन्यांकडून एसीच्या किमतीत 5 ते 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही वाढीव किंमत कधीपासून लागू होणार, याबाबतही माहिती समोर आली आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यापर्यंत एसीचा भाव वाढू शकतो. डाइकिन, व्होल्टास, ब्लू स्टार, एलजी, हायर आणि मित्सुबिशी या कंपन्या आपपाल्या एसीची किंमत वाढवणार आहेत. कंपनींच्या दाव्यानुसार एसीची निर्मिती करण्यासाठीचा खर्च वाढला आहे.

4 / 5
एसी तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो, तोही महागला आहे.  तांब्यासारखे धातू महागले आहेत. दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळेच आता एसीची किंमत भविष्यात वाढू शकते, असे सांगितले जात आहे.

5 / 5
ब्लू स्टार या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बी त्यागराजन यांच्या म्हणण्यानुसार या कंपनीन आपल्या एसीच्या किमतीत अगोदरपासूनच 8 ते 10 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना एसी खरेदी करायचा असेल तर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us