
बिग बॉस 17 मुळे अंकिता लोखंडे चर्चेत आहे. नुकताच अंकिता लोखंडे हिला सलमान खान हा आरसा दाखवताना दिसला. अंकिता लोखंडे हिला चांगलेच खडेबोल सुनावताना सलमान खान दिसला. .

अंकिता लोखंडे म्हणते की, विकी जैन याची लोकप्रियता पाहून मला जलन होत आहे. त्याने मला वेळ द्यायला हवा. तो मला वेळ अजिबात देत नाही.

यावर सलमान खान म्हणतो की, तुझ्या पतीला लोकप्रियता मिळत आहे, तर तुला काय समस्या आहे. लोकप्रियता मिळावी म्हणूनच विकी या गेममध्ये आला ना?

अंकिता लोखंडे हिचे बोलणे ऐकून अनेक लोक हैराण झाले. एकाने म्हटले की, अरे अशी कशी आहे की, पतीला लोकप्रियता मिळत आहे तर हिला काय प्राॅब्लेम आहे.
