PHOTO | साज शृंगारात खुललं धनश्रीचं सौंदर्य, नव्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव!
अभिनेत्री धनश्री काडगांवकर लवकरच आई होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी धनश्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
1 / 7

अभिनेत्री धनश्री काडगांवकर लवकरच आई होणार आहे.
2 / 7

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे.
3 / 7

दसऱ्या निमित्ताने धनश्रीने एक नवं फोटोशूट केले आहे.
4 / 7

मराठमोळ्या साज-शृंगारात ती खूपच सुंदर दिसत आहे.
5 / 7

तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओ आणि फोटोंवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
6 / 7

या साज शृंगारात धनश्री खूप गोड दिसत आहे.
7 / 7

मातृत्वाच्या आनंदाची झलक तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
मायकल जॅक्सनने एकदा नव्हे तर दोनदा घेतली होती बाळासाहेब ठाकरेंची भेट
आईच्या निधनानंतर मैदानात, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश?
थेट गोळ्या घाला, जहाजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात खळबळ
संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
महाराष्ट्रावर दुहेरी संकट... अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध