
अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून अभिनेत्री इंस्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते आणि अनेकदा ती तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

आता मोनालिसाने पुन्हा एकदा इंटरनेटवर फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी तिने मिनी स्कर्टमधील तिच्या लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.

वयाच्या 39 व्या वर्षीही मोनालिसाने असे सिझलिंग लूकच्या पोस्टने चाहत्यां हृदयाची धडधड वाढवली आहे. तिच्या या फोटोंना 44 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

फोटोंमधील मोनालिसाचे सौंदर्य पाहून चाहत्याच्या बरोबरच तिच्या कुटुंबातीला लोकांनीही फोटोवर अनेक कमेंट केल्या आहेत. .