Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचे ग्लॅमरस स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

व्यावसायिक आयुष्यात , मौनी रॉय लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन सारखे कलाकार असणार आहेत.

| Updated on: Aug 11, 2022 | 4:19 PM
1 / 5
टीव्ही ते  बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर आपल्या  हॉट हटके फोटोनी खळबळ निर्माण करत असते. अलीकडेच, मौनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे, ज्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

2 / 5
या अलीकडील चित्रांमध्ये, मौनी रॉयने ब्लैक शिमरी थाई-हाय स्लिट ड्रेसमध्ये एकापेक्षा जास्त किलर पोझ  देताना दिसत आहे, तिच्या या  फोटोवर चाहते फिदा झालेले दिसून येत आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये मौनी रॉयने ग्लॉसी मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.  केस तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत.

4 / 5
मौनी रॉयसोशल मीडियावर कायम तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात फोटो, व्हिडीओ  पोस्ट  करताना दिसत आहे.

5 / 5
व्यावसायिक आयुष्यात मौनी रॉय लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन सारखे कलाकार असणार आहेत.