Photo : अभिनेत्री पूजा सावंतचं भुरळ पाडणारं रुप, पाहा फोटो
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. ( Actress Pooja Sawant's adorable look, see photo)
1 / 5

अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
2 / 5
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
3 / 5
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
4 / 5
आता पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये पूजा प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
5 / 5
पूजा सध्या 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शो दरम्यान पूजाचं हे ग्लॅमरस लूक पाहायला मिळतंय.
Loading...
Unable to load recommendations.
तुम्हालाही घरात जुने कपडे साठवून ठेवण्याची सवय आहे? मग या चुका टाळाच
वेळ कितीही वाईट असू द्या, या एका गोष्टीची साथ कधी सोडू नका, यश मिळणारच
सेहवागचा मुलगा आर्यवीरने अंडर 19 आशिया कपमध्ये बनवला नवीन रेकॉर्ड
धडकी भरवणारी खेळी... पाकिस्तानचा विजय हिरावणारे भारताचे 3 शिलेदार कोण?
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...