Love and light म्हणत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले खास फोटो

| Updated on: Jul 29, 2022 | 12:49 PM

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्य अभिनेत्र्यांपैकी रिया चक्रवर्ती होय. मागील दोन वर्षांपासून रिया सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत राहिली आहे. मात्र या सगळ्यावर नकारात्मक गोष्टीतून रिया आता बाहेर पडत आहे.

1 / 5

2 / 5

रियाने आपल्या  इंस्टाग्रावर  नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये खूप सुंदर दिसत आहे . वाजवल्या आकर्षक  पोझमधील हे फोटो सोशल मीडियावर   व्हॉयरल झाले आहेत

3 / 5
Love and light ?असे  कॅप्शन देत रियाने  हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
रिया केवळ वेस्टर्नमध्येच नाही तर भारतीय पारंपरिक लुकमध्येही सुंदर दिसते हे यापूर्वीही   दिसून आले आहे.  बाळू कलरच्या साडीतील रियाचा  बोल्ड अंदाजही चाहत्यांच्या  चांगलाच पसंतीस उतरला आहे.

5 / 5
 
Saari shakti ⚡️असे कॅप्शन तिने साडीतील लूकला दिले आहे