Sara Ali khan: अभिनेत्री सारा अली खान आई अमृत सिंगसोबत इटलीत घेतेय सुट्ट्यांचा आनंद

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान सेलिब्रिटी चॅट शो कॉफी विथ करणच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये र दिसून आल्या होत्या .शो मध्ये करण जोहरच्या तिखट प्रश्नांना दोघांनीही अतिशय सुंदर उत्तरे दिली.

| Updated on: Jul 28, 2022 | 12:54 PM
1 / 5
अभिनेत्री सारा अली खान सोशल कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या व्यवसायिक आयुष्यात यशस्वीरीत्याकार्यरत राहण्याबरोबरच ती अनेक सहलीचे  नियोजन करून फिरतानाही दिसून येते.

2 / 5
साराने  नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आई सोबत फिरतनेचे फोटो  शेअर केले आहेत.  आई अमृता सिंगसोबत इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

3 / 5
 निऑन ग्रीन कलरचा क्रॉप टॉप   निऑन पिंक हॉट पँट कॅरी केली आहे. साराने या आउटफिटसोबत पोलो कॅप घातली आहे. त्याचबरोबर तिचे आउटफिटसोबत मॅचिंग शूजही खूप स्टायलिश दिसतात.

4 / 5
 सारा आणि अमृताच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. या फोटोंमधील आई-मुलीच्या बॉन्डिंगला सोशल मीडिया यूजर्सनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यामुळेच त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5 / 5
सारा आई अमृता सिंग सोबत  इटलीत सहलीचा आनंद घेताना  दिसून आली आहे.   इटलीतील  सहलीचा आनंद  घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले  आहेत.