लहान असतानाच अभिनेत्री पडली मुलाच्या प्रेमात, घरी समजताच आईने दिली भयंकर शिक्षा; ते गुपित समोर!

| Updated on: Jan 29, 2026 | 12:27 AM
1 / 5
शिवांगी जोशी ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरील मालिकांत केलेल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. परंतु ही अभिनेत्री तिच्या खासगी जीवनामुळे तसेच लव्ह लाईफमुळेही तेवढीच चर्चेत असते.

2 / 5
शिवांगी जोशी हिने अगदी कमी वयापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेली आहे. परंतु तिने लहान असतानाच एक मोठी करामत केलेली आहे. या कामामुळे तिला खूप मार खावा लागला होता.

3 / 5
शिवांगी जोशीने एका मुलाखतीत खूपच मजेदार किस्सा सांगितलेला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिला एका मुलावर प्रेम झाले होते. शाळेत असतानाच तिला हे पहिले प्रेम झाले होते. या प्रेमाबद्दल बोलताना तिने सांगितले की, आमचा एक ग्रुप होता. आमच्या ग्रुपमधील एक मुलगा मला खूपच आवडायचा.

4 / 5
परंतु त्याला भेटण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. शाळा बुडवून त्याल भेटायला जाण्याचे धाडस मी करू शकले नाही. मी त्याच्यासाठी ट्यूशन बुडवले होते. ही बाब घरी समजल्यावर माझ्या आईने मला खूप मार दिला, अशी आठवण तिने सांगितली आहे.

5 / 5
दरम्यान, शिवांगी जोशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे हजारो चाहते आहेत. तिच्या एका फोटोवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करतात. तिने आतापर्यंत अनेक मालिकांत चांगले काम केलेले आहे.