आकाशी रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्यात गिरिजा ओकला देते टक्कर, फोटो पाहून…

गिरिजा ओकच्या निळ्या साडीनंतर आता आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये सर्वांना घायाळ करणारी ही अभिनेत्री कोण? नवीन लुकमुळे सोशल मीडियावर आलीय प्रचंड चर्चेत.

| Updated on: Aug 20, 2026 | 3:16 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून निळ्या साडीमधील लुकने सोशल मीडियावर एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरिजा ओक सध्या देखील तिच्या नवीन हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निळ्या साडीमधील लुकने सोशल मीडियावर एका रात्रीत नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरिजा ओक सध्या देखील तिच्या नवीन हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

2 / 5

मात्र, अशातच आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सोयराबाईंच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या तिच्या कॅज्युअल लूकमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5

स्नेहलताने आकाशी रंगाचा स्वेट टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करून वेगवेगळ्या लुकमधील हटके आणि सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 5

तिने हे फोटो पोस्ट करताना त्यांना 'रूप सुहाना तब और लगता है… जब दिल भी खुश हो…' असे कॅप्शन दिलं आहे. त्या या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

5 / 5

यासोबतच ‘खम्बे जैसी खड़ी है’ या गाण्यावर तिने रीलही शेअर केली आहे. स्नेहलताने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, ‘तुझी माझी जमली जोडी’ आणि ‘वशीकरण’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us