बिग बींसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचा वाढदिवशीच झाला विमान अपघतात मृत्यू, सर्वांना बसला धक्का

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'पा' या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीता विमान अपघातात मृत्यू झाला. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

| Updated on: Mar 30, 2025 | 2:45 PM
1 / 5
'पा' बॉलिवूड सिनेमा ४ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा वाढदिवशीच मृत्यू झाला आहे.

2 / 5
या सिनेमात अभिनेत्री तरुणी सचदेव देखील दिसली होती. तिचा जन्म १४ मार्च १९९८ साली झाला. तरुणीने बालपणापासूनच काही जाहिरातींमध्ये काम केले होते.

3 / 5
तरुणी शक्ती मसाला, गोल्ड विनर, रसना, कोलगेट अशा अनेक जाहिरांतीमध्ये काम केले आहे. तिला रसना गर्ल म्हणून विशेष लोकप्रियता मिळाली होती.

4 / 5
१४ मे २०१२मध्ये तरुणी वाढदिवसाच्या दिवशी आईसोबत नेपाळला विमानाने प्रवास करत होती. या प्रवासात तिचा दुदैवी मृत्यू झाला.

5 / 5
अमिताभ बच्चन यांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी 'देवा ही बातमी खरी नसावी' असे म्हणत शोक व्यक्त केला होता.