आई गं किती सुंदर, तेजश्री प्रधानची साडीमधील घायाळ करणारी अदा, पोज पाहूनच..

फिकट जांभळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीत मराठी अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य. साडीमध्ये दिल्या अशा पोज की सर्वत्र होतंय कौतुक. प्रत्येक लूक चर्चेत.

| Updated on: Oct 03, 2026 | 5:00 PM
1 / 5
अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतीच झी मराठी अवॉर्ड्स 2026 च्या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याला तिने लावलेल्या खास उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतीच झी मराठी अवॉर्ड्स 2026 च्या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याला तिने लावलेल्या खास उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

2 / 5

‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’च्या बहुप्रतीक्षित नामांकन सोहळ्याला नुकतीच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या नामांकन सोहळ्याला मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

3 / 5

तेजश्रीने या खास प्रसंगासाठी फिकट जांभळ्या आणि हिरव्या रंगाची सुंदर डिझायनर फ्रिल साडी नेसली होती. या साडीतील तिचा लूक आकर्षक आणि एलिगंट दिसत होता.

4 / 5

तेजश्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोंना तिने ‘Pretty In My Own Way’ असे खास कॅप्शन दिले आहे. दरम्यान, तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

5 / 5

या मालिकेत ती ‘स्वानंदी राजवाडे’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या अभिनयासोबतच तेजश्रीच्या स्टायलिश लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us