PHOTO | स्त्री शक्तीचा जागर, अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे अनोखे ‘नवदुर्गा’ रूप!

नवरात्रीच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित दरवर्षी अनोख्या रुपात प्रेक्षकांसमोर येते. गेल्या वर्षी तिने देवीची नऊ रूपे साकारली होती.

| Updated on: Oct 21, 2020 | 1:44 PM
1 / 5
लहानग्या लेकराला पाठीशी बांधून, मळ्यात काम करणाऱ्या आईत तिला दुर्गेचे रूप दिसले आहे.

2 / 5
कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या सुरक्षेसाठी स्वच्छतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या या सफाई कर्मचारी महिलेत तिला देवीचे रूप दिसले आहे.

3 / 5
डॉक्टर रुपात येऊन देवीनेच जणू आपले रक्षण केले आहे.

4 / 5
लॉकडाऊन दरम्यान बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या या रणरागिणीने मदतीची गरज असणाऱ्या प्रत्येकाला मायेने मदत केली आहे.

5 / 5
ज्या व्यक्तीच्या मनात सर्व प्राणिमात्रांप्रती परोपकाराची भावना असते, तो सर्व संकटांना पराभूत करू शकतो आणि त्याला प्रत्येक पावलावर सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. तो नेहमी आनंदी असतो.