Photo : अदिती राव हैदरीचा ब्रायडल अवतार, तुम्हीसुद्धा करू शकता ट्राय

अदिती राव हैदरीचा ब्रायडल लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Aditi Rao's bridal look)

| Updated on: Feb 09, 2021 | 3:55 PM
1 / 5
अदिती राव हैदरीचा ब्रायडल लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ब्रायडल लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

2 / 5
या फोटोंमध्ये अदिती ऑफ व्हाईट आणि मरुन कलरच्या लेहेंग्यासोबत ग्रीन कलरची जेम्स ज्वेलरी परिधान केली आहे.

3 / 5
नुकतंच अदितीनं एका फॅशन मॅग्झिनसाठी हे ब्रायडल शूट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे ड्रेस सब्यसाचीनं डिझाइन केले आहेत.

4 / 5
या लाल रंगाच्या ब्रायडल लेहेंग्यात अदिती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5
अदितीचा हा लूक बघून वाटत आहे की स्वर्गातून अप्सरा अवतरली आहे.