Hansal Mehta: 17 वर्षांनंतर दिग्दर्शक हंसल मेहतांनी गर्लफ्रेंड सफिना हुसैनसोबत बांधली लग्नगाठ!

दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.

| Updated on: May 25, 2022 | 3:49 PM
प्रसिद्ध  चित्रपट निर्माता/दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्याच्या अनेक वर्षांपासून  गर्लफ्रेंड असलेल्या सफिना हुसैनसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आपल्या  इंस्टाग्रामवर आपल्या  लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

1 / 7
  दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या  विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता व सफिना हुसैन यांच्या विवाह या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे.

2 / 7
हंसल यांनी आपल्या पोस्टमध्ये  लिहिले आहे की.. 17 वर्षांनंतर, दोन मुलं, आमच्या मुलांना मोठे झालेले पाहून , आम्ही  आमच्या स्वप्नांचा पाठलाग करत आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला."

3 / 7
पुढे  ते लिहितात  "आयुष्यात नेहमीप्रमाणे, हे देखील अचानक आणि अनियोजित होते. मात्र आमचा प्रतिज्ञा खरी होती.   शेवटी प्रेम इतर सर्व गोष्टींवर मात करते. आणि ते  आहे…

4 / 7
हंसल यांनी पोस्ट केल्या छायाचित्रामध्ये  त्यांनी तपकिरी रंगाचा  ब्लेझर आणि टी-शर्ट घातलेला आहे. तर   गुलाबी सलवार सूटमध्ये सफिना त्यांच्या कुटुंबियांसोबत पोज देताना दिसत आहेत.

5 / 7
एका चित्रात हंसल एका दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना दिसत आहे आणि दुसर्‍या चित्रात जोडपे त्या दस्तावेजासोबत पोझ देताना दिसत आहेत.

6 / 7
चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज, अनुभव सिन्हा, अभिनेते राजकुमार राव, मनोज बाजपेयी आणि निमिषा सजयन आणि शेफ रणवीर ब्रार यांनी   हंसल यांच्या पोस्टवर  कमेंट करत  अभिनंदन केलेलं आहे

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.