AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nita Ambani : 3 लाखांचा कप आणि.. जगातील सगळ्यात महागड्या कपातील चहाने दिवसाची सुरूवात करतात नीता अंबानी !

Nita Ambani Expensive Hobby: मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या अतिशय आलिशान जीवशैली जगतात. त्यांचे कपडे, ज्वेलरी. महागड्या कार यांच्याबद्दल बऱ्याच जणांनी ऐकल-वाचलं असेल. पण आज त्यांच्या एका महागड्या छंदाबद्दल ऐकाल तर तुम्ही अवाक् व्हाल.

| Updated on: Apr 25, 2024 | 3:27 PM
Share
नीता अंबानी त्यांच्या आलिशान जीवनशैलीसह, त्यांचा फॅशन सेन्स आणि सौंदर्यासाठी देखील ओळखल्या जातात. पारंपारिक असो वा मॉडर्न पेहराव, नीता अंबानी या प्रत्येक फंक्शनमध्ये त्यांच्या  लुक्सने लक्ष वेधून घेतात. त्यामागचं रहस्य माहीत आहे का  ?

1 / 6
देशातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या पत्नी या देखील सर्वसामान्यांप्रमाणेच एक कप चहा पिऊन दिवसाची सुरूवात करतात. पण त्या ज्या कपात चहा पितात, त्याची किंमत ऐकाल तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

2 / 6
हो, हे खरं आहे. नीता अंबानी या 3 लाख रुपये किमतीच्या कपात चहा पिऊन दिवसाची सुरूवात करतात. त्या कपमध्ये असं काय खास आहे ? लाखोंमध्ये त्याची किंमत का आहे, याचा खुलासा नीता अंबानी यांनीच केला होता.

हो, हे खरं आहे. नीता अंबानी या 3 लाख रुपये किमतीच्या कपात चहा पिऊन दिवसाची सुरूवात करतात. त्या कपमध्ये असं काय खास आहे ? लाखोंमध्ये त्याची किंमत का आहे, याचा खुलासा नीता अंबानी यांनीच केला होता.

3 / 6
या नवाबी छंदाबद्दल एकदा नीता अंबानी स्वत:च बोलल्या होत्या. जपानमधील सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपमध्ये चहा पिऊन मी दिवसाची सुरूवात करते, असे नीता अंबानी यांनी नमूद केले होते.

या नवाबी छंदाबद्दल एकदा नीता अंबानी स्वत:च बोलल्या होत्या. जपानमधील सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपमध्ये चहा पिऊन मी दिवसाची सुरूवात करते, असे नीता अंबानी यांनी नमूद केले होते.

4 / 6
या क्रॉकरीचे वैशिष्ट्य म्हणजे याला सोन्याची बॉर्डर असून त्याच्या 50 पीसच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच फक्त एका कपची किंमत 3 लाख रुपये आहे.

या क्रॉकरीचे वैशिष्ट्य म्हणजे याला सोन्याची बॉर्डर असून त्याच्या 50 पीसच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच फक्त एका कपची किंमत 3 लाख रुपये आहे.

5 / 6
मुकेश अंबानी यांच्या पत्नी असूनही नीता अंबानी यांची एक व्यावसायिक म्हणून स्वतंत्र ओळख आहे.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी असूनही नीता अंबानी यांची एक व्यावसायिक म्हणून स्वतंत्र ओळख आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र