AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 26 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 25, 2024 | 5:35 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे.घरच्या कामात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.घर बांधणीचे काम वेगाने होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.काही नवीन कामे अचानक समोर येऊ शकतात.तुमच्या समस्येचे निराकरण तुम्ही स्वतःच शोधून काढाल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आज तुम्हाला काही लोक भेटतील जे तुमच्या करिअरसाठी उपयुक्त ठरतील.तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही अद्भुत क्षणांचा आनंद घ्याल.सर्व प्रकारची कामे हाताळण्यास तयार राहाल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
आज तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. मालमत्तेशी संबंधित समस्यांशी संघर्ष केल्यानंतर कामे मार्गी लागतील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
आज तुम्हाला काही नवीन व्यवसाय प्रस्ताव देखील मिळू शकतात.  तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुम्हाला गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग जांभळा राहील.

6 / 10
आज तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.तुम्ही तुमच्या समस्यांवर उपाय शोधू शकाल. राजकारणाशी संबंधित लोक आज एखाद्या कार्यक्रमात सहभागी होतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल.उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल.व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या मोठ्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी विनाकारण वाद घालू नका. शुभ अंक 20 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही काही नवीन योजना कराल.समाजात मान-सन्मान मिळेल.जीवनशैलीत बदल कराल, हा बदल तुमच्यासाठी चांगला सिद्ध होईल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आज तुम्ही तुमचे जीवन चांगले करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही बिघडलेले नाते सुधारण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही अनावश्यक खर्च थांबवून पैसे वाचवण्याचा विचार कराल.संयम राखल्यास रखडलेल्या योजना यशस्वी होतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.