Kissing सीनमुळे गाजलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’चित्रपटात करिश्मा कपूरपेक्षा पण सुंदर हिरॉईन दिसली असती, पण…

Guess Who : साऊथ सिनेमातून अभिनयाचा डेब्यू करणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये मोठं नाव कमावलं. टॉप एक्ट्रेस असण्यासह ती खूप श्रीमंत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये ती दुसऱ्या नंबरवर आहे.

| Updated on: Feb 04, 2026 | 4:10 PM
1 / 5
आज देश-विदेशात स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवणाऱ्या या अभिनेत्रीने अभियात पदार्पण करण्याआधीच जगभरात देशाचं नाव उंचावलं होतं. अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करण्याआधी तिने एक-दोन नाही, तर चार-चार चित्रपट धुडकावले. यातला एक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यामुळे करिश्मा कपूरचं करिअर चमकलं.

2 / 5
मिस इंडिया स्पर्धेसाठी  चार-चार चित्रपटांच्या ऑफर धुडकावलेल्या. तिने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, मिस इंडिया स्पर्धेसाठी तिने  'राजा हिंदुस्तानी'सह चार चित्रपट नाकारलेले. 'राजा हिंदुस्तानी'नंतर करिश्मा कपूरने केला. हा सुपरडूपर हिट चित्रपट ठरला.

3 / 5
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव ऐश्वर्या राय आहे. अभिनेत्री बनण्याआधी ऐश्वर्या मॉडल होती. अभिनयासोबत तिचं मॉडलिंग करिअरही यशस्वी ठरलं.

4 / 5
कर्नाटकात मंगळुरु येथे जन्मलेल्या ऐश्वर्याच कुटुंब नंतर मुंबईत आलं. ऐश्वर्याने मुंबईच्या शाळेतून शिक्षण घेतलं. वयाच्या 17-18 व्या वर्षीच तिने मॉडल म्हणून काम सुरु केलं.

5 / 5
21 वर्षाच्या ऐश्वर्या रायने वर्ष 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवला. त्याचवर्षी ती फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. तिथे तिला अभिनेत्री सुष्मिता सेनकडून पराभव स्वीकारावा लागलेला.