30 तासांचा प्रवास, 30 वर्षांची साधना अन् 66 वादकांचा ऑर्केस्ट्रा! ‘या’ गाण्याने जगाला वेड लावलं

एका गाण्यामागे असतात फक्त शब्द आणि सूर नाहीत… तर अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि स्वप्नं! 30 तासांचा प्रवास… 30 वर्षांची साधना… आणि 66 वादकांचा भव्य ऑर्केस्ट्रा, 'या' अजरामर गाण्यामागची ही खास गोष्ट तुम्हाला माहिती होती का? तर खालील माहिती लगेच वाचा.

| Updated on: Nov 17, 2026 | 8:29 PM
1 / 6
३० तासांचा प्रवास आणि तीस वर्षांचं स्वप्न आणि जन्माला आलं एक अजरामर गाणं. तुम्हाला माहित आहे का? एका मराठी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी तब्बल ६६ म्युसिशियन्सचा ऑर्केस्ट्रा अमेरिकेत एकत्र आला होता.

३० तासांचा प्रवास आणि तीस वर्षांचं स्वप्न आणि जन्माला आलं एक अजरामर गाणं. तुम्हाला माहित आहे का? एका मराठी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी तब्बल ६६ म्युसिशियन्सचा ऑर्केस्ट्रा अमेरिकेत एकत्र आला होता.

2 / 6

हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी अजय- अतुल यांना थेट लॉस अँगल्स मधल्या प्रसीद्ध सोनी स्कोअरिंग स्टेज इथे जावं लागलं होतं.

3 / 6

इमॅजिन करा कि एक बाजूला ४५ वादकांचा स्ट्रिंग सेक्शन आणि एकूण ६६ म्युसिशियन्सचा भव्य ऑर्केस्ट्रा. पण ह्या सगळ्यातली खरी गोष्ट अजून खास आहे.

4 / 6

स्टुडिओ पर्यंत पोहचायला त्यांना तीन तास लागले होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजय अतुल यांची ३० वर्षांची मेहनत, संघर्ष आणि साधना केली होती.

5 / 6

ह्या गाण्याने संपूर्ण मराठी चित्रसृष्टीत इतिहास घडवला आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला ह्या गाण्याचं 'याड लागलं' आहे.

6 / 6

सैराट चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us